लेखकाविषयी / About Author


 मुरारी पु. तपस्वी / Murari P. Tapaswi





नमस्कार. भारतातील एका संशोधन संस्थेचा ग्रंथपाल या नात्याने मी निवृत्त झालो. मराठी वाचकांमध्ये विज्ञानातील शोधांची/चर्चांची सोप्या भाषेत ओळख करून देण्यात मला रस आहे. असे काही लेख माझ्या http://muraritapaswi.blogspot.com/ या ब्लॉगवर वाचायला मिळतील. यातील बरेचसे वर्तमानपत्र/मासिकात प्रकाशितही झाले आहेत. विज्ञान प्रसारासाठी यावरील लेख खुशाल ना लाभ तत्वावर पुनर्मुद्रित करा, दुसर्‍यांबरोबर शेअर करा किंवा दुसर्‍या कुठल्याही स्वरूपात प्रकाशित करा. जमलं तर पोच द्या. लेखावर आपली मतं मांडा, इतरांना या ब्लॉग बद्दल माहिती द्या. याशिवाय ललित-वाङमयाव्यतिरीक्त इतर सकस साहित्याचा इंग्रजी-मराठी अनुवाद करायला मला मला संधी द्या.

Hello, I retired as a professional librarian from a research laboratory in India. I would like to get in to the science popularization especially in Marathi. You may like to read some such articles on my blog at http://muraritapaswi.blogspot.com/. Some of these are published in the news papers and magazines. To promote science, you are welcome to reproduce these articles not for profit, share them or build upon. If possible, acknowledge. Comment. Promote this blog. Besides, give me an opportunity to translate classic non-fiction content from English to Marathi.

३ टिप्पण्या: